Zilla Parishad Nandurbar

अक्राणी

शहादा

नवापूर

नंदुरबार

अक्कलकूवा
SERVICE TO RURAL NORTH MAHARASHTRA


नंदुरबार जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. १ जुलै १९९८ रोजी नंदुरबारचे धुळे जिल्ह्यातून विभागणी झाली. जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार शहरात आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०३५ वर्ग कि. मी. आहे आणि सन २००१ च्या जनगनणे प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या १.३११.७०९ आहे व त्यातून १५.४५% लोकसंख्या शहरी आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व बाजूला धुळे जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये नवापूर, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव), तळोदा, शहादा, नंदुरबार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पाऊस 32 इंच 30 इंच आहे. या जिल्ह्यात पावसाळा, अनियमित आहे. कापूस, ज्वारी, मका, गहू, बाजरी आणि तांदूळसारखे पिके प्रामुख्याने जिल्ह्यात घेतली जातात.


श्रीमती. नाईक रजनी शिरीषकुमार 

अध्यक्षा

जिल्हा परिषद, नंदुरबारश्री. नाईक सरवरसिंग वेच्या

उप अध्यक्ष

जिल्हा परिषद, नंदुरबार

 

Nandurbar Zilla Parishad

श्री. रवींद्र लक्ष्मन बिनवडे (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, नंदुरबारश्री. बी. एम. मोहन

​अति. मुख्य कार्यकरी अधिकारी

जिल्हा परिषद, नंदुरबार

 

जिल्हा परिषद विभागातील परिपत्रके – माहिती – जाहिराती – निविदा – परिक्षा संदर्भ या साठी विभाग सेवा सदरास भेट द्या !
योजना 

तळोदा

Imp. Link


Imp. Link